शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांचे मानधन सहा महिन्यांपासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:54 IST

खान्देश ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेतर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

आॅनलाइन लोकमतधुळे : ग्रामरोजगार सेवकांचे मार्च ते आॅगस्ट २०१९ असे एकूण सहा महिन्यांचे मानधन थकले असून, ते त्वरित देण्यात यावे, अशी मागणी खान्देश ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेतर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, ग्रामरोजगार सेवक हे अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करतात. त्यांना तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करावे लागत असते. ते सुशिक्षित बेरोजगार असून, त्यांना दरमहा मानधन न मिळाल्याने आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मानधन मिळत नसल्याने काय करावे हे त्यांना सूचत नाही. वेळेवर मानधन मिळत नसतांनाही ते इमानेइतबारे आपले कर्तव्य बजावित आहे.दरम्यान संबंधितांना मानधन देण्याचे आदेश देण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे कार्याध्यक्ष वसंत पाटील व इतरांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे