शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भंगार साहित्याबाबत लपवाछपवी!

By admin | Updated: January 18, 2017 00:08 IST

मनपा : नगरसेवक पाटोळेंनी मागविली माहिती

धुळे : शहराला पाणीपुरवठा करणा:या जलवाहिन्या, व्हॉल्व्हला वारंवार लागणा:या गळत्यांची मनपा प्रशासनाकडून दुरुस्ती केली जात असली तरी भंगार साहित्याचे काय होते, याची नोंद कुठेही ठेवली जात नसल्याचा आरोप नगरसेवक संदीप पाटोळे यांनी केला होता़ त्यानंतरही मनपाची याबाबत लपवाछपवी सुरू असल्याचे दिसून येत आह़ेशहराला पाणीपुरवठा करणा:या जलवाहिन्या जीर्ण झालेल्या असल्याने त्यांना वारंवार गळत्या लागत असतात़ गेल्या वर्षभरात जलवाहिन्यांना तब्बल 758 गळत्यांच्या तक्रारी आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली होती़ दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी पारोळा रोडवर तीन ठिकाणी गळती दुरुस्तीचे काम करण्यात आले व त्यावर झालेल्या खर्चाचा विषय मंजुरीस्तव 31 डिसेंबरला आयोजित स्थायी समितीच्या सभेत ठेवण्यात आला होता़ त्या वेळी नगरसेवक संदीप पाटोळे यांनी सभेत, नगरपालिका असतानापासून आतार्पयत मनपाने किती गळत्यांची दुरुस्ती केली, भंगार साहित्य कुठे गेले? किती व कोणत्या नवीन साहित्याची खरेदी केली? त्याबाबत जमा-खर्चाचा ताळमेळ अंदाजपत्रकात का दर्शविण्यात आला नाही? असे प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला जाब विचारला होता़ तसेच स्थायीच्या सभांमध्ये गळती दुरुस्तीवर झालेल्या खर्चाला मंजुरी घेतली जात असली तरी गळतीचे ठिकाण, वापरण्यात आलेले साहित्य, झालेल्या खर्चाचा तपशील ही सर्व माहिती सविस्तर टिपणीद्वारे सदस्यांना देण्यात यावी, अशी मागणीदेखील पाटोळे यांनी केली होती़ त्या वेळी उपायुक्त रवींद्र जाधव यांनी आठवडाभरात माहिती मागविण्याचे आश्वासन दिले होत़े मात्र 17 दिवस उलटूनही कोणतीही माहिती मनपा प्रशासनाकडून अद्याप संकलित करण्यात आली नसल्याचे नगरसेवक पाटोळे म्हणाल़े अखेर पाटोळे यांनी माहिती अधिकारात सदरची माहिती मागविली असून मनपा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आह़े