शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

साक्री येथील कोविड केअर सेंटरला आरोग्य सभापतींची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 21:44 IST

अधिकारी, कर्मचाऱ्यांची केली विचारपूस : रुग्णांच्या काळजी विषयी समाधान

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : शहराबाहेरील समाजकल्याण आश्रम शाळेत कोविड केअर सेंटरला बुधवारी धुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि शिक्षण सभापती मंगला सुरेश पाटील यांनी भेट दिली. तेथील रुग्णांबाबत व उपलब्ध सुविधांबाबत विचारपूस केली.तेथे २४ तास सेवा देत असलेल्या आरोग्य विभागाच्या आठ कर्मचाऱ्यांना, जिल्हा आरोग्यअधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना काही अडचणी आहेत का याविषयी विचारपूस केली. त्याचप्रमाणे तेथील स्वछता तसेच आवश्यक साहित्य आणि आरोग्य यंत्रणेकडून घेतली जाणारी रुग्णांची काळजी याविषयी मंगला पाटील यांनी समाधान व्यक्त केले. सोशल डिस्टन्स ठेवून विचारपूस करण्यात आली. याप्रसंगी भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश पाटील, जि.प. सदस्य विजय ठाकरे, कासारे गटाचे जि.प.सदस्य गोकुळ परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवचंद्र सांगळे, सहाययक जिल्हा आरोग्यधिकारी डॉ.मनीष पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आशुतोष साळुंके आदी उपस्थित होते.जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साक्री शहरातील पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. म्हणून जिल्ह्यात खळबळ उडाली होती. नंतर शिंदखेडा, धुळे आणि शिरपूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला. धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेजला चारही तालुक्यातील कोरोना संशयितांना धुळे येथे तपासणीसाठी जावे लागत होते. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत होते.मात्र खासदार डॉ.सुभाष भामरे व जि.प.च्या आरोग्य आणि शिक्षण सभापती मंगला पाटील यांच्या आरोग्य विभागाच्या अधिकाºयांच्या आढावा बैठकीनंतर प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरू झाले.प्रत्येक तालुक्यातच कोरोना संशयितांच्या नमुन्यांची तपासणी सुरू झाली आहे. या निर्णयामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Dhuleधुळे