शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘डाबरी’ घरकुलातील नागरिकांचे आरोग्य दुर्लक्षामुळे येतेय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 22:39 IST

शानाभाऊ सोनवणे। सांडपाण्याची लावा विल्हेवाट, आंदोनाचा इशारा

धुळे : सध्या पावसाचे दिवस सुरु आहेत़ साथीचे आजार पसरु शकतात, याची जाणीव आरोग्य विभागाला आहे़ मात्र दोंडाईचा येथील नगरपालिका प्रशासन सुस्त आहे़ डाबरी घरकुलातील सांडपाण्याची पाईपलाईन पुर्णपणे ब्लाक झाली आहे़ परिणामी सांडपाणी तिथेच साचत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे़ याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केला आहे़हा प्रश्न लवकरात लवकर सोडवा़ अन्यथा, आंदोलन करण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला आहे़ या भागातील रहिवाश्यांनी नगरपालिका प्रशासनाला १४ आॅगस्ट रोजी तक्रारी अर्ज दिला आहे़ तरीदेखील अद्यापपावेतो अर्जाची कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही़ नागरिकांच्या आरोग्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याची ओरड होऊ लागली आहे़ दरम्यान, यासंदर्भात शानाभाऊ सोनवणे यांच्याशी संपर्क साधून घरकुल परिसरातील सांडपाण्याची समस्या सांगितली़ रोज सकाळी कचरा गाडीवर आॅडीयोव्दारे कोरोना या संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्याचे आवाहन करतात़ त्यात पावसाळ्यात डास मंच्छर यांचा प्रादुर्भाव जास्त होतो आहे म्हणून पाणी साठवु नका असे सांगतात़ परंतु हे फक्त आॅडीओ तयार करून देखावा दाखवण्यापेक्षा आरोग्य सभापती, कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दोंडाईचा शहरातील गटारी व स्वच्छतेवर लक्ष द्यावे असे सोनवणे यांनी सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे