शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

एसआरपी जवानांना ‘सचिन ए बिलीयन्स ड्रिम्स’ चा सुखद धक्का

By admin | Updated: June 1, 2017 12:49 IST

बंदोबस्तासाठी बोलावून दिली सिनेमाची भेट : समादेश चंद्रकांत गवळी यांचा उपक्रम

 ऑनलाईन लोकमत

धुळे,दि.1- एसआरपीएफ जनावांना सकाळी साडेआठ वाजता अचानक बंदोबस्तासाठी बोलाविल़े जवान वाहनात बसले आणि वाहने थेट सिनेमागृहासमोर थांबली़ जवानांना सचिनच्या जीवनावरील चित्रपट दाखविण्यात आला़ याबाबत जवानांना काहीही माहीत नसल्याचे त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. या उपक्रमाने जवान आनंदी आणि खूश झाल़े 
राज्य राखीव पोलीस बलात नव्याने समादेशक म्हणून आलेल्या चंद्रकांत गवळी यांनी पहिल्यांदाच हा उप्रकम राबविला़ राज्य राखीव पोलीस बलातील कर्मचारी नेहमी बंदोबस्तासाठी तैनात असतात़ त्यामुळे  कुटूंबासाठीही वेळ देऊ शकत नाही़ त्यामुळे ताणतणाव त्यातून नैराश्य येत़े  ही बाब लक्षात घेऊन चंद्रकांत गवळी यांनी बुधवारी सकाळी नकाणे रोडवरील एसआरपी कॅम्पमध्ये जवानांना अचानक बंदोबस्ताला जाण्यासाठी बोलविल़े त्यामुळे अधिकारी व कर्मचारी हजर झाल़े त्यांना गाडीत बसवून मनोहर चित्रमंदिरासमोर आणल़े मात्र परिसरातही शांतता होती़ त्यामुळे आपल्याला येथे नेमके कशासाठी आणले, असा प्रश्न प्रत्येकाला पडल होता़ त्यानंतर सर्वाना चित्रपटगृहात नेऊन प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर आधारीत  प्रेरणादायी चित्रपट दाखविण्यासाठी आपल्याला आणण्यात आल्याच चंद्रकांत गवळी यांनी सांगितल़े त्यानंतर सर्वांना सिनेमा दाखविण्यात आला़ त्यामुळे अधिकारी व कर्मचा:यांनीही आनंद व्यक्त केला़