शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

हातपंप बंद असल्याने ग्रामस्थांची होते पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 21:43 IST

दुरुस्तीची मागणी : पाणी असून वापर नाही

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसदी : साक्री तालुक्यातील वसमार येथे जवळपास सात ते आठ हातपंप असून ते पूर्णपणे नादुरुस्त आहे. हातपंपांना बऱ्यापैकी पाणी असून सुद्धा येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी लांबवर पायपीट करावी लागत आहे.या हातपंपांना बºयापैकी पाणी उपलब्ध असले तरी हातपंपाचे साहित्य मात्र गायब झाले आहे. त्यामुळे हे हातपंप बंद आहेत. आगामी काळात पाणीटंचाईला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षभरापासून वसमार गावातील जवळपास सात ते आठ हातपंप बंद आहेत. वर्षभरापासून अनेकवेळा संबंधित विभागाला ग्रामस्थांनी हातपंप दुरुस्त करण्याबाबत सांगितले. परंतु वर्ष उलटले तरी हे हातपंप दुरुस्त करण्यात आले नाहीत. वसमार गावातील हातपंप दुरुस्त केल्यास ग्रामस्थांची पाण्याची होणारी पायपीट थांबू शकते. ८ ते १० दिवसात हे हातपंप दुरुस्त करून ग्रामस्थांची सध्या होणारी पायपीट थांबवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे