शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या पूर्वसंध्येस गुटका दारूची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 22:33 IST

धुळे : दारुबंदी युवा मोर्चातर्फे करण्यात आले प्रबोधन

धुळे : संपूर्ण महाराष्ट्र दारुबंदीच्या महिला युवा मोर्चाच्या वतीने व्यसनमुक्त महाराष्ट्र चळवळअंतर्गत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गुटका व दारूची होळी करून व्यसनमुक्त जगण्याची शपथ देण्यात आली.तरुणवर्ग व्यसनाच्या आहारी जात आहे. ३१ डिसेंबरला काहीतरी करावे असे सर्वांना वाटत असते. मात्र, चांगला उपक्रम किंवा निश्चय करीत असताना बहुदा दारूच्या आहारी जात असतात. या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरनिमित्त जयहिंद महाविद्यालयाच्या चौकात दारुबंदीच्या घोषणा देण्यात आल्या. नवीन वर्ष म्हणजे पुढील जीवन व्यसनमुक्त जगू, अशी शपथ घेण्यात आली. तसेच दारुबंदीविषयी प्रबोधन करण्यात आले.यावेळी गुटख्याच्या पुड्या, दारू बाटली यांची चौकात होळी करण्यात आली. या उपक्रमास दारुबंदीच्या अध्यक्षा गीतांजली कोळी, सुजाता आढे, संगीता जोशी, लक्ष्मी खंडेलवाल, जयश्री अहिरराव, चेतन उपाध्याय, प्रकाश पाटील, शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Dhuleधुळे