शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

धुळे येथील घरफोडीतील चार लाखांचा मुद्येमाल हस्तगत

By admin | Updated: May 31, 2017 18:06 IST

पथकाने अटक केलेल्या दोन चोरटयांकडून सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह गुन्ह्यात वापरण्यात येणारी कार व दोन दुचाकी असा एकूण 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला

ऑनलाईन लोकमतधुळे, दि. 31 - शहरातील देवपूर परिसरात धनदाई कॉलनीत गेल्या दोन महिन्यापूर्वी झालेल्या घरफोडीची   उकल करण्यात  विशेष पथकाला यश आले आह़े पथकाने अटक केलेल्या दोन चोरटयांकडून  सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह गुन्ह्यात वापरण्यात येणारी कार व दोन दुचाकी असा एकूण 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी  माहिती पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी  दिली़ यावेळी अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपअधीक्षक हिंमत जाधव आदी उपस्थित होत़े देवपूरातील धनदाई कॉलनीत घरफोडी करून चोरटय़ांनी सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल लंपास केला होता़ याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात अज्ञात चोरटय़ांविरूध्द गुन्हा दाखल झाला होता़ या गुन्ह्यात उपअधीक्षक हिंमत जाधव यांच्या पथकाने अन्वरखा नासीरखान पठाण (रा़ जामचामळा, चाळीसगाव रोड) व विकास उर्फ विक्की मधुकर चौधरी (रा़ दंडेवाला बाब नगर, मोहाडी) या दोघा संशयितांना अटक केली़ त्यांच्याकडून  5 तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत, 13 ग्रॅमचे सोन्याचे टोंगल व झुमके, 5 ग्रॅमच्या सोन्याचे चार अंगठय़ा, 208 ग्रॅम वजनाचे चांदीचे तांबन, 2 चांदीचे  फुलपात्र, 2 वाटय़ा, 1 समई तसेच घरफोडी व चोरीसाठी वापरण्यात येणारी कार (क्ऱ एमएच 18 वाय 198), दोन दुचाकी (क्ऱ एमएच 19 ए़ एल 6168 व एमएच 20 बी़ वाय 9822) असा एकुण 4 लाखांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आह़े  ही कामगिरी पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, सहाय्यक उपनिरीक्षक घनश्याम मोरे, पो़ना पंकज चव्हाण, मोहंमद मोबीन,  सुनिल पाथरवट, पो़काँ दिनेश परदेशी, निलेश महाजन, पंकज खैरमोडे, किरण साळवे यांनी केली़