शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संपास पाठिंब्यासाठी ‘घंटानाद’

By admin | Updated: June 2, 2017 13:14 IST

शिवसेना व विविध संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद आंदोलन व निदर्शने करण्यात येत आहेत.

ऑनलाईन लोकमत

धुळे ,दि.2- शेतक:यांनी कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या  संपाच्या आंदोलनास पा¨ठंबा देण्यासाठी शुक्रवारी शिवसेना व विविध संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद आंदोलन व निदर्शने करण्यात येत आहेत.
1 जूनपासून शेतकरी संपावर गेल्याने दूध, भाजीपाला, कांद्यासह अन्नधान्याची नासाडी होत आहे. शेतकरी आत्महत्या करत असताना शासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आपल्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठीच शेतक:याने कधी नव्हे ते संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे 1 ते 7 जून या दरम्यान शेतकरी आपला माल कोठेही विकणार नाहीत. शेतक:यांनी मुंबई, पुणे या सारख्या मोठय़ा शहरांना होणारा दूध, भाजीपाल्याचा पुरवठा बंद केला आहे. शेतक:यांच्या मूलभूत प्रश्नांवर सरकारने तोडगा काढून कर्ज माफ केले पाहिजे, दूध, भाजीपाल्याचे दर वाढले पाहिजे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या पाहिजे, या मागण्यांसाठी शेतकरी पेटून उठला आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणे हे सगळ्यांचे कर्तव्य असल्याने शिवसेना आणि विविध सामाजिक संघटनांतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदे टाकून  घोषणा दिल्या.