शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

कचरा डेपोचे सपाटीकरण सुरू!

By admin | Updated: January 25, 2017 00:21 IST

महापालिका : कच:याची विल्हेवाट लावून उद्यान उभारण्याचा प्रशासनाचा प्रयत्न

धुळे : वरखेडी रोडवरील कचरा डेपोचा  प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असला तरी महापालिका प्रशासनाने अखेर हा प्रश्न हाताळण्यास सुरुवात केली आह़े याठिकाणी 70 वर्षापासून साचलेल्या कच:याची विल्हेवाट लावून उद्यान निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली़शहरातून दररोज संकलित केला जाणारा कचरा वरखेडी रोडवरील कचरा डेपोमध्ये टाकला जातो़ परंतु या कचरा डेपोची क्षमता पूर्ण झाल्याने कचरा संकलित केल्यानंतर तो  डेपोबाहेरील रस्त्यावरच टाकला जात होता़ त्यामुळे परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरल्याने नागरिकांकडून सातत्याने कचरा डेपो स्थलांतरित करण्याची मागणी होत होती़शहरातील वरखेडी रोडवर 10 एकर विस्तीर्ण जागेत 70 वर्षापूर्वी कचरा डेपो तयार करण्यात आला आह़े नगरपालिका असताना तयार करण्यात आलेला हा डेपो महानगरपालिका होऊन बारा वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही कायम आह़े या ठिकाणी वर्षानुवर्षापासून टाकण्यात येत असलेला कचरा आजच्या स्थितीत नेमका किती असावा हे सांगणेदेखील अवघड आह़े स्वच्छतेमुळे वाढला ताणमहापालिकेकडून सध्या 70 घंटागाडय़ा व ट्रॅक्टरच्या माध्यमातून कचरा संकलन होत असून दररोज 125 ते 150 मेट्रिक टन कचरा संकलित होतो़ परंतु या कच:यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणताही प्रकल्प नाही़ कच:याचे व्यवस्थापन करण्यासाठी यंत्रणा नाही़ त्यामुळे संकलित झालेला कचरा कचरा डेपोवर टाकला जातो़ स्वच्छ महाराष्ट्र अभियानामुळे मनपाकडून स्वच्छतेवर भर दिला जाऊ  लागल्याने नियमित संकलित होणा:या कच:याचे प्रमाणदेखील वाढले आह़े अनेक संस्थांशी चर्चा; पण़़़कचरा डेपोतील कच:याची विल्हेवाट लावण्याबाबत मनपाने आतार्पयत अनेक संस्थांशी चर्चा केली़ मात्र त्यासाठी येणारा खर्च किमान चार कोटींपेक्षा अधिक असल्याने प्रशासनाने स्वत:च हा प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू केले आह़े डेपोतील कच:याचे ढीग बनवून त्याची विल्हेवाट लावली जाणार आह़े त्यासाठी प्रथम कच:यातून प्लॅस्टिक वेगळे केले जाईल़ त्यानंतर याठिकाणी उद्यान निर्मिती केली जाणार आह़ेदरम्यान, धुळे मनपाला आतार्पयत पाचवेळा राज्यात यश मिळाले आह़े यापुढील टप्प्यात स्वच्छता व कचरा संकलन आणि प्रक्रियेचा प्रश्न मार्गी लावून त्यातही यश मिळविण्याचा मानस असल्याचे सांगण्यात आल़ेवैयक्तिक शौचालयांच्या आकडेवारीत सप्टेबर व ऑक्टोबर महिन्यात महापालिकेला प्रथम क्रमांक मिळाला़4क्षयरोगाच्या कामकाजात प्रथम क्रमांक मिळाला़4नोटाबंदीच्या निर्णयानंतर करसंकलनात मनपा ‘ड’ वर्गात राज्यात प्रथम़4राज्यात सर्वाधिक अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई धुळे महापालिका क्षेत्रात करण्यात आली़4हगणदरीमुक्तीत राज्यात चौथा क्रमांक मिळाला़