शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण

By admin | Updated: April 1, 2017 00:45 IST

धुळ्यातील मुल्ला कॉलनी : चाळीसगाव रोड पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा

धुळे : जाब विचारल्याच्या कारणावरून एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण केल्याची घटना शहरातील मुल्ला कॉलनीत घडली़ याप्रकरणी चार जणांविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े याबाबत शाहीन सागर खाटीक (वय 33, रा़ मुल्ला कॉलनी, बिलाल मशीदजवळ, धुळे) यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार त्यांची मुलगी शाळेतून घरी येत असताना तिला रुकसाना नईम अन्सारी हिने काळी म्हणून शिवीगाळ केली़ त्याबाबत  30 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जाब विचारण्याच्या कारणावरून रुकसाना अन्सारी, नईम अन्सारी (रा़ मुल्ला कॉलनी), बंटी व कादीर (पूर्ण नाव, गाव माहिती नाही) यांनी शाहिन खाटीक यांच्यासह त्यांचा पती, पुतण्या व जेठाणी यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली़ याप्रकरणी वरील चौघांविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात भादंवि कलम 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आह़े चितोड येथे एकास मारहाणधुळे तालुक्यातील चितोड येथे क्षुल्लक कारणावरून एकास तीन जणांनी बेदम मारहाण करून जखमी केल़े  त्यात कु:हाड व काठीचाही वापर करण्यात आला़ याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े निकम नारायण मालचे (वय 40, रा़ चितोड) असे जखमीचे नाव आह़े   तू माङयाकडे का पाहतो, असे बोलून रावसाहेब चुडामण पाटील, लक्ष्मण भाईदास पाटील, नरेश भगवान मोरे (तिघे रा़ चितोड) यांनी निकम यांना शिवीगाळ करून काठीने व कु:हाडीसारख्या हत्याराने डोळ्याच्यावर मारून जखमी केल़े तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली़ ही घटना 29 मार्च रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास संगमा चौकात घडली़ याप्रकरणी निकम मालचे यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध भादंवि कलम 326, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आह़े वरखेडीत तरुणाला मारहाणमागील भानगडीची कुरापत काढून गुलाब शत्रुघA भिल (वय 30, रा़ वरखेडी, ता़धुळे) या तरुणाला विलास विनायक भिल याने लाकडी दांडक्याने डोक्यावर मारून जखमी केल़े तसेच देवकाबाई विनायक भिल, सुनंदाबाई हिलाल बागुल (तिघे रा़ वरखेडी) या दोघींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली़ ही घटना 28 मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मरीमाता मंदिरासमोर घडली़  तशी फिर्याद गुलाब भिल याने धुळे तालुका पोलिसात दिली आह़े त्यावरून तिघांविरुद्ध भादंवि कलम 324, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े