शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’मध्ये वनविभागाचा सहभाग महत्त्वपूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2017 23:46 IST

धुळे : जलयुक्त शिवार अभियान राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून त्या माध्यमातून शिवार सुजलाम्-सुफलाम् करावयाचे आहे.

धुळे : जलयुक्त शिवार अभियान राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून त्या माध्यमातून शिवार सुजलाम्-सुफलाम् करावयाचे आहे. या अभियानात वनविभागाचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जलश्री-वॉटरशेड सव्र्हेलन्स अॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट जळगावतर्फे जलसंवर्धन : जलयुक्त शिवार अभियानाच्या आनुषंगाने संकल्पना, तांत्रिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम वनविभागाचे अधिकारी, कर्मचा:यांसाठी तीन दिवसांपासून सुरू होता. त्याचा समारोप नुकताच झाला. त्या वेळी जिल्हाधिकारी पांढरपट्टे बोलत होते. उपवनसंरक्षक नीनू सोमराज, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे (रोहयो), उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ (धुळे), मिलिंद पंडित, डॉ.स्वाती संवत्सर या वेळी उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता वाढवायची आहे. त्यासाठी वनविभागातील अधिकारी, कर्मचा:यांनी तांत्रिकदृष्टय़ा कुशल असणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रशिक्षणातून मिळालेल्या तांत्रिक ज्ञानाचा वापर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी करतील. अन्य विभागातील अधिकारी, कर्मचा:यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले जाईल, असेही जिल्हाधिका:यांनी स्पष्ट केले.उपजिल्हाधिकारी भारदे म्हणाल्या की, जलयुक्त शिवार अभियानात सहभागी अन्य विभागातील अधिकारी, कर्मचा:यांसाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या उपक्रमासाठी उपयोग होईल. उपविभागीय अधिकारी मिसाळ म्हणाले की, वनविभागाचे जलयुक्त शिवार अभियानातील काम कौतुकास्पद आहे. या कामगिरीची माहिती लोकप्रतिनिधींनाही द्यावी, असेही नमूद केले. या वेळी प्रशिक्षणार्थीनीसुद्धा मनोगत व्यक्त केले.