शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

अखेर चंदू परतला, बोरविहीरला ‘दिवाळी’!

By admin | Updated: January 22, 2017 00:03 IST

धुळे : नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांची शनिवारी पाकिस्तानने सुटका केली़

धुळे : नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांची शनिवारी पाकिस्तानने सुटका केली़ त्यानंतर त्यांच्या बोरविहीर या गावी जल्लोष करण्यात आला़ चंदू पाकिस्तानात गेल्याचे समजल्यानंतर गावावर शोककळा पसरली होती; मात्र आता खरी दिवाळी साजरी करू, अशी भावना बोरविहीर ग्रामस्थांनी व्यक्त केली़गावात अपूर्व उत्साह टीव्हीवर चंदूचे वृत्त पाहून ग्रामस्थ एकमेकांना सांगत होते तर तरुणाईकडून त्याबाबतचे वृत्त सोशल मीडियावर टाकण्यात येत होत़े  प्रत्येक जण चंदूच्या सुटकेचे वृत्त एकमेकांना सांगण्यास उत्सुक असल्याचे दिसून आल़े  नातेवाइकांनाही लागली ओढजवळच्या नातेवाइकांनी तत्काळ बोरविहीर गाठले तर दूरवर राहणा:या नातेवाइकांनी फोनवर विचारणा केली़ चंदू यांचे मोठे भाऊ भूषण हे सुटी काढून बोरविहीरला आले असल्याने प्रत्येक जण त्यांची भेट घेत होता़  चंदू गावी कधी परतणार याबाबत विचारणा होत होती़अधिका:यांकडून अभिनंदनजिल्ह्यातील वरिष्ठ अधिका:यांनी चंदू यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केल़े मात्र कुणी अधिकारी बोरविहीर येथे आले नसल्याचे सांगण्यात आल़े राजकीय पदाधिका:यांनीदेखील चंदूच्या कुटुंबीयांशी संवाद साधला़ दुपारपासून रात्रीर्पयत चंदू यांचे घर गजबजलेले होत़े अचानक आलेले वृत्त खरे आहे किंवा नाही याची अनेकांकडून खात्री करून घेतली जात होती़ भाच्यालाही प्रतीक्षाचंदू चव्हाण पाकिस्तानात गेल्याचे स्पष्ट झाले त्याच दिवशी त्यांची बहीण रूपाली यांना इंदूर येथे पुत्ररत्न झाले होत़े त्यामुळे मामाच्या भेटीची भाच्यालादेखील प्रतीक्षा लागून आह़े