शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अखेर उज्वल निकम यांची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:22 IST

पिता-पुत्र दुहेरी खून प्रकरण : शासनातर्फे विशेष नियुक्ती

धुळे : देवपुरातील वानखेडकर नगरात ८ जून रोजी सायंकाळी भररस्त्यावर रावसाहेब पाटील आणि त्यांचा पुत्र वैभव यांचा खून करण्यात आला होता़ याप्रकरणी माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार, त्यांच्या मुलासह ८ जण न्यायालयीन कोठडीत आहेत़ याप्रकरणी शासनातर्फे सरकारी वकील म्हणून अ‍ॅड़ उज्वल निकम यांची विशेष नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंग तवर यांनी दिली़याप्रकरणी संशयित बाजीराव उर्फ सुभाष सजन पवार (गल्ली नंबर ६, धुळे), बाजीराव पवार यांचा मुलगा गौरव बाजीराव उर्फ सुभाष पवार (गल्ली नंबर ६, धुळे), जयराज पाटील, ऋषिकेश पाटील (दोनही रा़ बोरसे नगर, देवपूर, धुळे), वैभव उर्फ सोनू पवार (रा़ अभियंता नगर, देवपूर धुळे), हर्षल उर्फ दादू रविंद्र पाटील (रा़ वलवाडी, देवपूर, धुळे), भुपेश उर्फ भुपेंद्र वाल्मिक पाटील (रा़ वलवाडी, देवपूर, धुळे), भुषण बाबुराव कापकर (रा़ फुले कॉलनी, धुळे) हे सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत़अ‍ॅड़ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी मयत रावसाहेब पाटील यांच्या परिवाराने केली होती़ त्यानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे