शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

९१ हजारांचा झाला आॅनलाईन भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 13:57 IST

महापालिका : आठवडाभरातील स्थिती

धुळे : महापालिकेच्या मालमत्ता विभागाने गेल्या आठवडेभरापासुन विकासाचे एक पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे़ या अनुषंगाने नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा आता आॅनलाईन येत आहे़ आतापर्यत आठवडेभरात २४ नागरिकांना या प्रणाीलीचा वापर करून ९१ हजारांचा भरणा केला आहे़ महापालिकेच्या प्रत्येक विभागात होणाऱ्या आॅफलाईन कामकाजात अनेकदा गंभीर चुका निदर्शनास येतात़ त्यामुळे या चुका दूर करण्यासाठी आॅनलाईन प्रक्रियेवर ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून भर दिला जात आहे़ सर्व प्रक्रिया आॅनलाइन झाल्यास त्यात पारदर्शकता येण्यास मदत होईल़संकेत स्थाळावरून पावती उपलब्ध २०१२-१३ मध्ये करसंकलन विभागाचे रेकॉर्ड जळाल्यानंतर चाचपडत असलेल्या कर संकलन विभागास आता गतिमानता प्राप्त होणार आहे. संकेतस्थळामार्फत व एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून ही अत्यंत उपयुक्त सुविधा उपलब्ध करुन दिले जात असून यामुळे नागरिकांना कधीही आपली देयके तसेच भरणा केलेल्या देयकांच्या पावत्या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे़जनजागृतीचा अभावनागरिकांनी मालमत्ता कराची वसुली होण्यासाठी यापुर्वी महापालिका करवसुली विभागातील कर्मचाºयाकडून घरोघरी जावुन कर वसली केली जात होती़ त्यानंतर महापालिकेच्या जुन्या इमारतीत कर भरण्याची कर भरल्याची पावती नागरिकांना दिली जात आहे़ मात्र गेल्या आठवड्याभरापासुन आॅनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़ मात्र जन जागृतीच्या अभावी नागरिकांचा हवा तसा प्रतिसाद दिसुन येत नाही़जळीतकांडाचीही भीती नाही़वसुली विभागात जुलै २०११ मध्ये आग लाग लावण्यात आली होती, या घटनेत २००५ पर्यंतच्या माल मत्ताधारकांचा संपूर्ण डाटा जळून खाक झाला होता़ संगणकीकरणाचे काम अनेक दिवसांपासून हाती घेण्याचे नियोजन होते़ संगणकी करणाच्या अडचणीही उद्भविल्या़ परंतु अखेर हे काम पूर्ण झाल्याने नागरिकांना आता रांगेत उभे राहण्याची आवश्यता राहणार नाही़ मात्र आठवड्याभरात २४ नागरिकांनी पहिल्यांदा या प्रणालीचा उपयोग करून करभरणा केला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे