शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

फाशीपूल ते रेल्वे स्टेशन रस्त्याचे कामे प्रगतीपथावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 18:52 IST

महापालिका : दहा कोंटीच्या कामातुन भूमिगत गटांरीसह विविध विकाम कामे साकारणार 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :शहरातील महत्वाच्या स्टेशनरोड निर्मितीसाठी  १० कोटी रुपयांचा निधी राज्यशासनाच्या विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत फाशीपूल ते दसेरा मैदानपर्यत रस्त्याचे कामे प्रगतीपथावर आहे़ जुने धुळे भागात भूमिगत गटारी, वॉल कंपाऊंड अंतर्गत रस्ते कामांसाठी ३ कोटी ४४ लाख असा एकूण १३ कोटी ४४ लाखांचा निधी मंजूर झाला होता. १३ कोटी रुपयांचा निधी  नगरविकास विभागाकडून वितरित झाला होता़ आचार सहितेनंतर या कामांना सुरूवात झाली आहे़ या रस्त्यामुळे वाहतुकीची समस्या सुटून शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे़  रेल्वे स्टेशन समोरील प्रमुख रस्ता न्यायालयाच्या आदेशाने अतिक्रमण काढल्यानंतर बरेच दिवस हा या रस्त्याचे काम ठप्प होते़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दसेरा मैदान ते संतोषी माता चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण आणि सुशोभीकरणाचे काम १० कोटी रुपयांतून केले जात आहे.

01नगरविकास विभागाकडून ११ फेब्रुवारीलर याबाबतचे लेखी आदेश जारी केले आहेत. 

02१० कोटी रुपयांचा निधीतून स्टेशन रोडचे विस्तारीकरण, डांबरी करण आणि सुशोभीकरणाचे होत आहे़

03फाशीपूल ते दसेरा मैदानपर्यत होणाºया रस्त्यामुळे शहराच्या सौदर्यांत भर पडून वाहतूकीची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे़

 

टॅग्स :Dhuleधुळे