शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

ए़टी़पाटील अश्लिल फोटोप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 13:43 IST

पश्चिम देवपूर : पीडित महिलेची फिर्याद

धुळे : खासदार ए़ टी़ पाटील अश्लिल प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्त विरोधात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ दरम्यान, हे प्रकरण संपुर्ण राज्यात गाजले होते़ परिणामी पाटील यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागला आहे़गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून संपुर्ण राज्यात गाजलेले खासदार ए़ टी़ पाटील अश्लिल फोटो प्रकरण सध्या वेगळ्याच वळणावर गेलेले आहे़ याप्रकरणी अज्ञाताविरोधात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने शुक्रवारी फिर्याद नोंदविली आहे़त्यानुसार, २१ फेब्रुवारी २०१९ रोजी अज्ञात व्यक्तीने मित्र ए़ टी़ पाटील यांचे शारीरिक संबंधाचे अश्लिल फोटो सोशल मिडीयावर प्रसारीत केले़ पीडित महिलेसह त्यांचे मित्र ए़ टी़ पाटील यांची बदनामी केल्याने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात भादंवि कलम ५०० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ई), ६७ (अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सतिष गोराडे करीत आहेत़ए़ टी़ पाटील आणि माझ्यात प्रेमाचे संबंध होते़ याची कल्पना माझ्या पतीला माहित होती़ असे त्या पीडित महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे़गेल्या अनेक दिवसांपासून अश्लिल फोटोबाबत उलट-सुलट चर्चा सुरु होती़ आता पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे़ या घटनेचे पडसाद उमटल्याने पाटील यांना मोठी किंमत मोजावी लागली़ या घटनेचीच चर्चा सुरु होती़

टॅग्स :Dhuleधुळे