शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कापडणे येथे ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 11:59 IST

सर्वानुमते कार्यकारिणी : ज्येष्ठांची मोठी उपस्थिती

ठळक मुद्देdhule

कापडणे : येथील झेंडा चौकातील श्री गुरुदत्त मंदिरात मंगळवार ७ रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्री गुरुदत्त ज्येष्ठ नागरिक संघ कापडणेची स्थापना करण्यात आली व सर्वानुमते कार्यकारी मंडळाची निवडही करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य अभय कॉलेज तथा सचिव फेस्कॉम खानदेश प्रादेशिक विभागाचे बी.एन. पाटील तर प्रमुख पाहुणे अग्रसेन जेष्ठ नागरिक संघाचे जगदीश झांझरिया, शिवाजीराव पवार, बी.के. सनेर, सी.डी. ठाकरे, शांताराम पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री गुरुदत्त ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी श्री गुरुदत्त ज्येष्ठ नागरिक संघ कापडण्याच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त शिक्षक तथा योगशिक्षक दिनकर कौतिक पाटील तर उपाध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य विश्वासराव आत्माराम देसले, सचिव मुरलीधर पितांबर जगदाळे, कोषाध्यक्ष आत्माराम बळीराम पाटील, सदस्य दगाजी भिवसन कुंभार, आर.पी. पाटील, साहेबराव राजाराम पाटील, रवींद्र रंगराव पाटील, नथू काशिनाथ सोनार आदींची कार्यकारिणीत निवड करण्यात आली. कार्यक्रमात बी.एन. पाटील, जगदीश झांजरिया, शिवाजीराव पवार, सी.डी. ठाकरे, रघुनाथ पुंडलीक बोरस आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रस्तावना व आभार सेवानिवृत्त प्राचार्य विश्वास आत्माराम देसले यांनी केले. याप्रसंगी आत्माराम पाटील ,राजेंद्र पाटील, दिनकर पाटील, बन्सीलाल पाटील, डी.के. वाणी, राजधर पाटील ,दगाजी मोरे, बाबूलाल पाटील, किरण पाटील, बालू पाटील, सुभाष पाटीला आदी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे