शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

निवडणुका शांततेच्या वातावरणात होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:34 IST

प्रा.सुधीर पाटील : पाटील महाविद्यालयात विद्यार्थी परिषद निवडणूक कार्यशाळा उत्साहात

धुळे :कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाने विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका शांततेच्या वातावरणात होतील असे प्रतिपादन झेड.बी.पाटील महाविद्यालय विकास समिती चेअरमन प्रा.सुधीर पाटील यांनी  केले. विद्यार्थी विकास विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट धुळे संचालित झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने पाटील महाविद्यालयात विद्यार्थी परिषद निवडणूक एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. त्यावेळी प्रा. सुधीर पाटील अध्यक्षपदावरून बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ.पी. एच.पवार, प्राचार्य डॉ.पी.पी. छाजेड तर सभागृहात धुळे जिल्हयातील महाविद्यालयांचे प्राचार्य व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.कार्यशाळेत विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सत्यजित साळवे यांनी आचारसंहिता व उमेदवार पात्रता याविषयी तर कायदा अधिकारी डॉ.एस. आर. भादलीकर यांनी निवडणूक कायदा विषयक मार्गदर्शन केले.  जनसंपर्क अधिकारी सुनिल पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रा.सुधीर पाटील यांनी चांगल्या वातावरणात निवडणुका होतील असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.पी.एच.पवार यांनी, सूत्रसंचालन प्रा.डॉ.योगिता पाटील यांनी केले. यावेळी  निवडणूक अधिकारी प्रा.डॉ.पी.आर.चौधरी, प्रा.डॉ.विलास जाधव, प्रा. डॉ. आर.डी.शेलार, प्रा. डॉ. टी.जे.पाटील, प्रा. डॉ.पी.एस.गिरासे, प्रा. डॉ.एस. एच. खलाणे, प्रा.नितीन वाळके, प्रा. जितेंद्र पाटील, प्रा.पूनम देवरे, प्रा. मनोज बच्छाव, प्रा. डॉ.स्वप्निल पाडवी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Dhuleधुळे