शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 22:45 IST

मनपा प्रभाग सात : नगरसेवकाने स्वखर्चाने केली सॅनिटायझरची फवारणी

धुळे : महापालिकेच्या प्रभाग ७ ड भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मशिनच्या सहायाने सॅनिटायझरची फवारणी करण्याचे काम सुरु आहे़ या भागाचे नगरसेवक स्वत: पुढे होऊन आरोग्य विभागाकडून काम करुन घेत आहेत़ नागरिकांनी समाधान व्यक्त केले़कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे़ त्यात मास्क लावणे, सॅनिटायझर अथवा साबणाने हात धुण्याचे आवाहन केले जात आहे़ त्याचाच एक भाग म्हणून महापालिका प्रभाग क्रमांक ७ ड मध्ये या प्रभागाचे नगरसेवक हर्षकुमार रेलन स्वत: पुढे होऊन फवारणीचे काम करवून घेत आहेत़साक्री रोडवरील गणेश कॉलनी, पाडवी सोसायटी, शितल कॉलनी आणि या परिसरात सॅनिटायझरची फवारणी सुरु झालेली आहे़ फवारणीच्या कामांच्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते हिरामण गवळी, सिन्धी पंचायत अध्यक्ष गुलशन उदासी यांनी समक्ष भेट देऊन सम्पूर्ण उपक्रम समजून माहिती घेत पाहणी केली आणि या उपक्रमाचे समाधान व्यक्त केले़दरम्यान, कोरोना रोखण्यासाठी आता नगरसेवकांनी पुढाकार घेतला असल्याचे रेलन यांच्या कामावरुन स्पष्ट होत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे