शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

घोडेस्वार स्पर्धेत २२ पदकांची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:35 IST

शिरपूर : राज्यस्तरीय स्पर्धेत मुकेशभाई सीबीएसई स्कूलचे वर्चस्व

शिरपूर : पुणे येथील जापालूप इक्वेस्टेरियन सेंटर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय घोडेस्वारी स्पर्धेत श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई संचलित तांडे ता. शिरपूर येथील मुकेशभाई आर.पटेल सी.बी.एस.ई. स्कूलच्या संघातील पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी बजावून २२ पदके पटकावत वर्चस्व राखले़पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय घोडेस्वार स्पर्धेत येथील नील चौधरी, सुमित चौधरी, प्रेरक मोरे, तेजस बच्छाव, गितेश पाटील, राज गेहलोत, नीरज गेहलोत, यशराज लाछेता, जशराज चौधरी, कल्याणी पाटील, प्रसिद्धी जैन, नमी पाटील, तनिष्का नागवंशी, वैष्णवी कुलकर्णी, श्रेया परमार, प्रथमेश पंडीत, रुद्राक्ष यादव, साक्षी तोतला, सुयोग पाटील, दीपक चौधरी, सिद्धार्थ यादव या विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेखरीत्या कामगिरी बजावली. त्यामुळे त्यांनी २२ पदके पटकावित वर्चस्व राखले़ संघासोबत घोडेस्वारी कोच युसूफ अली उपस्थित होते. या घोडेस्वार संघाने स्लो जम्पिंग, बॉल एन्ड बकेट, पोल एन्ड बेंड आणि फ्लॅग रेस अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून गोल्ड सिल्वर व ब्रांज अशा पदकांची कमाई केली.विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, विश्वस्त तपनभाई पटेल, चिंतनभाई पटेल, मुख्याध्यापिका पूनम ठाकूर यांनी कौतुक केले. यशस्वी विद्यार्थ्यांना घोडेस्वारी तज्ञ गौरंग त्रिपाठी, कोच युसूफ अली क्रीडा शिक्षक पूजा जैन, विपीन यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Dhuleधुळे