शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलिंगवेळी दोन पोलीस अधिका:यांमध्ये हमरीतुमरी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 01:31 IST

लळींग घाटातील प्रकार : बंदूक रोखल्याची चर्चा

धुळे : जनतेची भांडणे मिटविण्याची ज्यांच्यावर  जबाबदारी असते अशा दोन पोलीस अधिका:यांमध्ये शुक्रवारी रात्री चांगलीच हमरीतुमरी झाली़ यादरम्यान एका पोलीस अधिका:याने चक्क दुस:यावर बंदूक रोखल्याची चर्चा सोमवारी पोलीस वतरुळात आह़े गेल्या शुक्रवारी रात्री काही पोलीस निरीक्षकांना जिल्ह्यात दरोडा प्रतिबंधक (गस्त) पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले होत़े त्यानुसार त्यांची शहरानजीक मुंबई- आग्रा महामार्गावरील लळींग घाटात गस्त सुरू असताना काही कारणावरून दोन पोलीस निरीक्षकांमध्ये हमरीतुमरी झाल्याचे कळत़े हा वाद एक ते दोन तास सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आह़े दरम्यान या वादाची कुणकुण एका वरिष्ठ अधिका:याला लागली़ त्यांनी तत्काळ लळींग घाट गाठून दोघांची समजूत काढून वाद मिटविला़     हे प्रकरण दडपल्याचीही चर्चा आह़े    दोघा पोलीस निरीक्षकांमध्ये त्यापूर्वी रात्रीच पोलीस अधीक्षक कार्यालयातही वाद झाल्याचे समजत़े एलसीबीत बसण्याचे कारण?दोघांच्या भांडणाचे कारण गुलदस्त्यात आह़े मात्र एलसीबीत बसण्यावरून वाद झाल्याचीही चर्चा आह़े पोलीस निरीक्षकांमध्ये वाद झाल्याबाबत आपल्याला माहिती नाही़ याबाबत काही माहिती मिळाली तर पुढील निर्णय घेण्यात येईल.- एम. रामकुमारजिल्हा पोलीस अधीक्षक