शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नकाणे, डेडरगाव तलावातील जलसाठा खालावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 13:56 IST

डेडरगाव तलावाचा दिलासा

धुळे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात सध्या केवळ ५५ दलघफू जलसाठा उपलब्ध असून तो जुनपर्यंत पुरेल़ मात्र तोपर्यंत पावसाचे आगमन न झाल्यास शहराला जुन महिन्यात टंचाईचा सामना करावा लागू शकतो़अक्कलपाडा, डेडरगाव, नकाणे तलावातील शिल्लक जलसाठयातून पाणीपुरवठा केला जातो़ त्यामुळे नागरिकांना महापालिकेच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबुन राहावे लागते़ हद्दवाढ झालेल्या गावांमध्येही पाणीटंचाईची तीव्रता वाढली होती. त्यावर महापालिकेने स्थानिक स्तरावर उपाय करायला सुरूवात केली आहे. शहरात पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करुन देण्यासाठी काही वर्षांपूर्वी शहरातील विविध ठिकाणी हातपंप बसविण्यता आले होते़. त्यामुळे तात्पुर्ता दिलासा मिळावा यासाठी हातपंपाची दुरूस्ती होत आहे़डेडरगाव तलावाचा दिलासाडेडरगाव तलावाची क्षमता १२० एमसीएफटी इतकी आहे. तलावाजवळ जलशुध्दीकरण केंद्र आहे. ५ एमएलडी एवढी जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता आहे. या तलावावरुन मोहाडी, मालेगाव जलकुंभ, चक्करबर्डी, दसेरा जलकुंभ व हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला पाणीपुरवठा होतो़ तर अवधानलाही तलावावरुन पाणी मिळते. लळींग कुरणातील अनवर नाल्याला पावसाळ्यात पाणी आल्यावर तो भरुन वाहतो. तो नाला या डेडरगाव तलावाला येवून मिळतो. तलावाची क्षमता लहान आहे.वेळ निश्चित नसल्यान हालशहरातील पाणीपुरवठ्याचे दिवस, वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी त्या पाळल्याच जात नाही. पाणी सोडणाºया कर्मचाºयाला वाटले तेव्हा तो पाणी सोडतो. त्यामुळे नागरिकांचे हाल होतात.मात्र वेळेप्रमाणे पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा केला जातो़

टॅग्स :Dhuleधुळे