शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी राहूल रेखावार  : मतदार चिठ्ठी व्यतिरिक्त द्यावा लागणार ओळखपत्राचा पुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 12:56 IST

मतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप

धुळे : लोकसभा निवडणुकीसाठी  धुळे जिल्ह्यात २९  एप्रिल  रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी मतदारांना मतदान केंद्रस्तरीय  अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र, मतदानासाठी केवळ मतदार चिठ्ठी ही मतदाराला ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्रावर स्वीकारण्यात येणार नाही. यासोबत ओळख पटविण्यासाठी मतदारांनी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आणावे किंवा भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या ११ अतिरिक्त ओळखपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सोबत आणावे, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार यांनी कळविले आहे.            जिल्हाधिकारी  रेखावार यांनी म्हटले आहे, छायाचित्र मतदार चिठ्ठींचे वाटप मतदारांना २४ एप्रिल  पर्यंत वाटप करण्यात येणार आहे. त्याचा दैनंदिन अहवाल केंद्रस्तरीय अधिकारी यांनी सादर करावयाचा आहे. छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप करतानांच ती मतदानासाठीचा पुरावा नसून मतदानासाठी येताना भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या ११ पुराव्यांपैकी एक पुरावा आणणे बंधनकारक असल्याचे मतदारांना  मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सांगत आहेत.सद्य:स्थितीत मतदारांना मोठ्या प्रमाणात छायाचित्रासह मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आलेले आहे.त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने आता केवळ छायाचित्रासह मतदार चिठ्ठी मतदाराचे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही, असा निर्णय घेतला आहे.  मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र  सादर करु शकणार नाहीत, अशा मतदारांना त्यांची स्वतंत्र ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त पुढील नमूद कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत आयोगाने आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Dhuleधुळे