शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे : शहरात प्लॅस्टिक पिशव्याचा सरार्सपणे वापर ; बंदी नावालाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 11:57 IST

महापालिका : कारवाईनंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’

ठळक मुद्देdhule

 

 

धुळे : मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करणाºया प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे़ मात्र तरी सुध्दा शहरात सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांचा बिनधास्त वापर होत असल्याचे दिसून येत आहे़ यांना आहे बंदी़प्लॅस्टिकपासून तयार होणाºया पिशव्या (हॅण्डल असलेल्या व नसलेल्या) तसेच थर्माकॉल व प्लॅस्टिकपासून बनविल्या जाणाºया अन्य डिस्पोजेबल वस्तु़ उदा़ ताट, कप्स, प्लेटस््, ग्लास, वाटी, चमचे, भांडे व स्ट्रॉ, नॉन वोवन प्रॉलिप्रॉपीलेन बॅग्स, द्रव पदार्थ साठविण्यात येणारे प्लॅस्टिक पाऊच/कप, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य यांचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री, ०़५ लीटर व त्यापेक्षा कमी द्रव धारण क्षमता असलेल्या पीईटी व पीईटीई बाटल्यांचा वापर, खरेदी, विक्री, वितरण व साठवणूकीवर, आयात व वाहतूक करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे़  कारवाईची मोहीम नावालाचमहापालिका प्रशासनाने प्लॅस्टिकबंदी करण्यासाठी कारवाईची मोहिम शहरात राबविण्यात येते़ मात्र मात्र मोहीम संपल्यानंतर पुन्हा प्लॉस्टिक पिशव्याचा वापर सुरू होतो़ त्यामुळे कारवाईची भुमिका प्रशासनाकडून राबविण्यात आल्यानंतर देखील बंदी मोहीम शहरात यशस्वी होऊ शकली नाही़ बाजारात सर्रास होतो वापरशहरातील पाच कंदील, आग्रारोड, देवपूर, मच्छीबाजार या परिसरात सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्याचा वापर केला जातो़़ महापालिका पथकाकडून ठोस कारवाई होत नसल्याने  शहरात बिनधास्तपणे पिशव्याचा वापर होत असल्याचे दिसुन येत आहे़   

टॅग्स :Dhuleधुळे