शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

धुळे पोलिसांकडून ९ दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 21:34 IST

उभंड येथील सराईत जेरबंद : २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त

धुळे : शहर पोलिसांच्या शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी चोरीला गेलेल्या ९ दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळविले़ त्याची किंमत २ लाख ८० हजार असून याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले़ त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली़शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी पेट्रोलिंग व वॉच ठेवत संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरु केले होते़ धुळे तालुक्यातील उभंड येथील सराईत मोटारसायकल चोर दिनेश मधुकर वाघ हा पुन्हा सक्रीय झाला असून त्याच्याकडे नेहमी नवनवीन मोटारसायकली पाहण्यात येत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती़ या माहितीच्या आधारे त्याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते़ त्याला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने धुळे व नाशिक येथून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली़ त्याने चोरी केलेल्या ९ दुचाकीची किंमत २ लाख ८० हजार रुपये आहे़ त्याच्याकडून ९ दुचाकी देखील हस्तगत करण्यात आलेल्या आहेत़पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे आणि त्यांच्या पथकातील हिरालाल बैरागी, नाना आखाडे, भिकाजी पाटील, मुक्तार मन्सुरी, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, संदिप पाटील, सतिश कोठावदे, राहुल पाटील, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, तुषार मोरे, अविनाश कराड, राहुल गिरी यांनी ही कामगिरी केली़ त्याच्याकडून अजुन दुचाकी मिळण्याची शक्यता आहे़चोरीस गेलेल्या मोटार सायकली संदर्भात पडताळणीकामी संबंधितांनी संपर्क साधावा़- राजकुमार उपासेपोलीस निरीक्षक, धुळे शहर

टॅग्स :Dhuleधुळे