शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे, दोंडाईचा : चोरटय़ांविरुद्ध गुन्हे दाखल

By admin | Updated: January 17, 2017 00:05 IST

पोलीस कर्मचा:यासह तीन जणांच्या दुचाकी लंपास

धुळे : शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून चोरटय़ांनी पोलीस कर्मचा:यासह तीन जणांच्या दुचाकी लंपास केल्या आहेत. दोंडाईचा येथील कोठारी पार्क प्लॉट क्ऱ 42 मध्ये राहणारे पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र मधुकर ठाकूर (वय 29) यांची घरासमोर लावलेली 35 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरटय़ांनी लंपास केली़ ही घटना 13 रोजी रात्री ते 14 जानेवारी रोजी सकाळी सात वाजेदरम्यान घडली़ याप्रकरणी  चोरटय़ांविरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ तसेच धुळे शहरातील जमनागिरी रोडवरील भावसार गल्ली, प्लॉट क्ऱ 31 मध्ये राहणारे शंतनू रमेश भावसार (वय 45) यांची दुचाकी (क्ऱ एमएच 18- एई 7040) शहरातील 80 फुटी रस्त्यावरील श्वास हॉस्पिटलसमोरून चोरटय़ांनी चोरून नेली़ दुचाकीची किंमत 25 हजार रुपये होती़ घटनेनंतर भावसार यांनी रविवारी आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ त्यानुसार अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  फळ विक्रेत्याची दुचाकी लंपासधुळे शहरातील गल्ली क्ऱ2, अकबर चौक येथे राहणारे मुक्तार हाजी शफी बागवान (वय 45) यांची घरासमोर उभी असलेली 25 हजार रुपये किमतीची दुचाकी (क्ऱ एमएच 18-ई 7112) चोरटय़ांनी चोरून नेली़ 22 ते 23 डिसेंबर 2016 दरम्यान ही घटना घडली़ याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आह़े