शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात १४५ विहिरी केल्या अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 11:58 IST

पाणी टंचाई : सहा गावांमध्ये विहिरींचे खोलीकरण

ठळक मुद्देजिल्ह्यात अनेक गावांना तीव्र पाणी टंचाई३७ गावांना टॅँकरने पाणी पुरवठासहा विहिरींचे केले खोलीकरण

आॅनलाइन लोकमतधुळे : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात जवळपास ३७ गावांना टॅँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. त्याचबरोबर १४५ गावांसाठी विहीर अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून देण्यात आली.गेल्यावर्षी जिल्ह्यात असमाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासून काही गावांना पाण्याचे टॅँकर सुरू करण्यात आले होते. मात्र मार्च महिन्यापासून पाण्याची तीव्र टंचाई भासू लागल्याने, ग्रामीण भागाला पाणी पुरवठ्यासाठी जिल्हयात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यात आतापर्यंत १४५ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहे.धुळे तालुक्यात २३, साक्री तालुक्यात ४०, शिंदखेडा तालुक्यात ७१ व शिरपूर तालुक्यात ११ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तर सहा गावांमध्ये विहिरींचे खोलीकरण करण्यात आलेले आहे.पाणी टंचाईची सर्वाधिक छळ शिंदखेडा तालुक्याला बसत आहे. या तालुक्यात २० टॅँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे