शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्याचे ४८६ रिपोर्ट निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:32 IST

७० जणांचे रिपोर्ट प्रलंबित

धुळे : येथील शासकीय हिरेवैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी आलेल्या स्वॅब नमून्यापैकी शनिवारी ४८६ रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. अजून ७० नमून्याचे रिपोर्ट बाकी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या २१ आहे. त्यात धुळयातील तीन आणि साक्रीतील एक असे एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९ रुग्णांवर उपचार सुरु आहे.साक्री शहरात शुक्रवारी रात्री दोन रुग्ण पॉझीटीव्ह आढळून आले होते. त्या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्याक्तींचा प्रशासन शोध घेत आहे. तसेच संपर्क झालेल्या व्यक्तींचा तपास लागल्यावर त्याचे स्वॅब घेत आहे. तसेच धुळे शहरातील एका माजी नगरसेवकाच्या भावाचा २३ एप्रिल रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याच्याही संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्याचे स्वॅब तपासणीसाठी घेत आहे. एकूण ७० अहवाल प्रलंबित आहेत. या सर्वांचा रिपोर्ट शनिवारी सायंकाळी उशीरा प्राप्त होण्याची शक्यता हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.पंकज शेजवळ यांनी दिली.

टॅग्स :Dhuleधुळे