शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यासाठी ४० हजार क्विंटल बियाणे मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 11:56 IST

गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी जास्त बियाणे उपलब्ध होणार

ठळक मुद्देजिल्ह्यात खरीपाची साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड प्रस्तावितकृषी विभागाने बियाण्यांची मागणी नोंदविली

आनलाईन लोकमतधुळे : कृषी विभागाच्या नियोजनानुसार सन २०१९-२० च्या जिल्ह्यात ४ लाख ८९ हजार हेक्टर खरिपाची लागवड प्रस्तावित करण्यात आलेली आहे. त्यासाठी ४० हजार ३२२ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्यात महाबीजकडून ४ हजार ३१ क्विंटल तर खाजगी कंपनीकडून ३६ हजार २९१ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे. जिल्ह्यात खरीपाच्या हंगामात कपाशीबरोबरच ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, मका, भुईमुग, सोयाबीन, तीळ, भात आदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते.खरीपाची लागवड लक्षात घेता कृषी विभागातर्फे बियाण्यांचे नियोजन केले आहे.गेल्यावर्षी जिल्ह्याला ३४ हजार ३९५ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले होते. त्यात धुळे तालुक्याला ७ हजार ३७३. ७१ क्विंटल, साक्री तालुक्याला १५ हजार ८४९.५८ क्विंटल, शिरपूर तालुक्याला ५ हजार ७२२ क्विंटल, व शिंदखेडा तालुक्याला ५ हजार ४४८ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले होते.गेल्यावर्षाप्रमाणेच यावर्षी लागवडीचे क्षेत्र तेवढेच असले तरी बियाण्यांची मागणी वाढलेली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.गेल्यावर्षाच्या तुलनेपेक्षा यावर्षी ५ हजार ९२७ क्विंटल बियाण्यांची जास्त मागणी नोंदणविण्यात आल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते.बियाण्यांची तपासणी करावीकृषी विभागाकडून महाबीज व इतर कंपन्यांकडून बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. मात्र अनेकदा बियाण्यांमध्येही शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. काहीठिकाणी बोगस बियाण्यांचीही विक्री होत असते. शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, यासाठी कृषी विभागाच्या भरारी पथकामार्फत बियाण्यांची तपासणी करण्यात यावी. बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करावी. 

टॅग्स :Dhuleधुळे