शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील गॅस गळतीत भाजलेल्या तरुणाचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 19:04 IST

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार : अन्य जखमींवर उपचार सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शेजारधर्म पाळण्यासाठी मदत करण्याकरीता गेलेले सुधाकर जोशी हे देवपुरातील गॅस गळतीच्या दुर्घटनेत गंभीररित्या भाजले गेले होते़ त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी सकाळी निधन झाले़ याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसात करण्यात आली़ दरम्यान, घटनेतील अन्य जखमींवर उपचार सुरु आहेत़ देवपुरातील एकवीरा देवी मंदिर परिसरात असलेल्या गल्ली नंबर ७ मध्ये राहणारे प्रमोद लालचंद भोई यांच्या घरात गॅस सिलेंडर लावताना गॅसला गळती लागली होती़ गॅस बाहेर पडताना होणाºया आवाजाने घरातील सदस्य घाबरले़ त्यानंतर घराबाहेर पडले होते़ शेजाºयांची मदत यावेळी घेण्यात आली होती़ घटनेचे गांभिर्य पाहून अनेक जणांनी घटनास्थळी धाव घेतल्याने गर्दी जमा झाली़ भोई यांच्या घराशेजारी राहणारे सुधाकर ज्ञानेश्वर जोशी उर्फ बंडू जोशी हे सिलेंडरचे नॉब बंद करण्याचा प्रयत्न करत असतानाच घरात मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या गॅसने पेट घेतला़ त्यात मदतीसाठी आलेल्या सुधाकर जोशींसह घरातील निर्मलबाई लालचंद भोई, अक्षय लालचंद भोई, दिपा लालचंद भोई असे चौघे जण भाजले गेले होते़ त्याचवेळेस घरात दिवा सुरु असल्याने गॅसने पेट घेतल्याची दुर्घटना घडली होती़ या दुर्घटनेत भाजले गेलेल्या चौघांना तातडीने खासगी वाहनाने सुदाम परशुराम भोई यांनी तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते़ या आगीत निर्मलाबाई लालचंद भोई या ७४ टक्के, अक्षय भोई हा १८ टक्के, दिपा भोई या ९ टक्के तर मदतीसाठी आलेले सुधाकर जोशी हे सर्वाधिक ९८ टक्के भाजले गेले होते़ रुग्णालयात उपचार सुरु असताना सुधाकर जोशी यांचे बुधवारी सकाळी निधन झाले़ यानंतर सुधाकर यांच्या पार्थिवावर साश्रृनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले़  

टॅग्स :Dhuleधुळे