शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

धमाणे गाव १४ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 13:35 IST

गावात फवारणी : कोरोनाबाधीत रुग्णांच्या नातेवाईकांचे घेतले स्वॅब

लोकमत न्यूज नेटवर्कधमाणे : येथील माजी सरपंच यांचा काल कोरोणामुळे मृत्यू झाल्यानंतर गावात १४ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे .दरम्यान शुक्रवारी दिवसभर धमाने गावात वैद्यकीय पथकाने आरोग्य तपासणीला सुरुवात केली. कोरोनाग्रस्त रुग्णाच्या नातेवाईकांचे स्वॅब घेण्यात आले. तर काहींना होम क्वारंटाईन करण्यात आले. गावातील नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. कोरोना मुक्तीसाठीच्या विविध उपाययोजनांवर प्रशासनाने भर दिल्याचे दिसून आले.धमाणे गावात कोरोना रुग्ण आढळताच आरोग्य प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाने संयुक्तपणे गावात दक्षता मोहीम राबविण्यास सुरुवात केली. नगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विक्रम वानखेडे, तालुका आरोग्य अधिकारी तरन्नुम पटेल, आरोग्य कर्मचारी मीनाक्षी जगदेव आरोग्य सेवक युवराज मोरे , यु.पी. सोनवणे, डी.बी. पाटील यांच्यासह त्यांचे वैद्यकीय पथक व धमाणे सरपंच रमेश बैसाणे, उपसरपंच वासुदेव बोरसे , योगेश पाटीलसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी यु.एस. सोनवणे, ग्रामसेवक अविनाश बैसाणे, संजय जाधव, अनिल बैसाने ,गजानन वाघ, मुरलीधर मोरे पोलीस पाटील यांच्यातर्फे प्रवीण गवते व ग्रामपंचायतचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका ज्ञानज्योती पाटील ,सुनिता पाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस, गावातील माध्यमिक शाळेचे शिक्षक यांच्या उपस्थित ग्रामपंचायतीमध्ये बैठक बोलून योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्याकडून देण्यात आल्या.एकूण चार पथकामार्फत गावात वैद्यकीय तपासणी व सर्वे करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.