शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस यांनी दिले २५० पीपीइ किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 21:10 IST

डॉक्टरांचे संरक्षण : हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला १०० तर महानगरपालिकेला ५० किट

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धुळे शहराला २५० पीपीइ किटचा पुरवठा केला आहे़ यासाठी भाजप महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल आणि डॉ़ रानडे यांनी पाठपुरवा केला होता़कोरोना रुग्णांवर उपचार करणारे श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला १०० किट देण्यात आले आहेत़ पन्नास किट धुळे महानगरपालिकेला तर उर्वरीत १०० किट कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देणार आहेत़खासदार सुभाष भामरे, भाजप महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, डॉ़ रानडे यांनी ५० किट गुरूवारी महापालिकेला सुपूर्द केले़ याबद्दल महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या पदाधिकाºयांचे आभार मानले आहेत़ यावेळी उपमहापौर कल्याणी अंपळकर, डॉ़ रानडे दाम्पत्य, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, भिकन वराडे, उपायुक्त गणेश गिरी आदी उपस्थित होते़दरम्यान, डॉ़ रानडे यांनी सर्वोपचार रुग्णालयाला देखील १०० किट नुकतेच सुपूर्द केले़कोरोनाच्या जागतिक आपत्तीच्या काळात भारतीय जनता पार्टीतर्फे सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत़ लॉकडाउन काळापासुन दररोज २२ हजार गरजू नागरीकांना दोन वेळचे जेवण घरपाचे दिले जात आहे़ डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाºयांना संरक्षणाचे साहित्य वाटप केले जात आहे़ भाजप पदाधिकाºयांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे