शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनेच्या दुस:या टप्प्यातील निधीची मागणी!

By admin | Updated: January 20, 2017 00:13 IST

136 कोटींची पाणी योजना : नगरविकास विभागाला उपयोगिता प्रमाणपत्र सादर

धुळे : शहरात राबविण्यात येत असलेल्या 136 कोटींच्या पाणी योजनेच्या दुस:या टप्प्यातील निधीची मागणी मनपातर्फे शासनाकडे करण्यात आली आह़े त्यासाठी पहिल्या टप्प्यातील निधीतून आतार्पयत झालेल्या खर्चाचे ‘उपयोगिता प्रमाणपत्र’ शासनाला सादर करण्यात आले आह़ेशहरात 136 कोटींच्या पाणी योजनेचे काम सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून युद्धपातळीवर सुरू आह़े मोहाडी, शाळा क्रमांक 28, चक्करबर्डी व तुळशीरामनगर येथे जलकुंभांची कामे सुरू असून नगावबारीला एमबीआर जलकुंभासाठी खोदाईचे काम सुरू करण्यात आले आह़े या कामाची मजीप्राच्या वरिष्ठ अधिका:यांनी गुरुवारी पाहणी केली़  त्याचप्रमाणे स्वामी समर्थनगर व प्रियदर्शनी सोसायटीत प्रस्तावित जलकुंभांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत़ त्याचप्रमाणे जलवाहिन्या टाकण्याची कामेदेखील काही ठिकाणी सुरू आहेत़मोहाडी परिसरात जलवाहिनी टाकण्यासाठी महामार्गावर खोदकाम करावे लागणार असल्याने त्यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिका:यांशी चर्चा केली आह़े त्यामुळे त्याबाबतही लवकरच निर्णय होऊ शकतो़  महापालिकेला पाणी योजनेसाठी पहिल्या टप्प्यात 49 कोटी 64 लाख 80 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता़ त्यात महापालिकेचा हिस्सा टाकून एकूण निधीची रक्कम 62 कोटी असून त्यातून 27 कोटी रुपयांचा निधी महापालिकेने खर्च केला असून उर्वरित निधी मजीप्राकडे वर्ग करण्यात आला आह़े एकूण निधीपैकी आतार्पयत 43 कोटी 1 लाख 86 हजार रुपयांचा अर्थात 77़1 टक्के निधी खर्च झाला आह़े त्यामुळे महापालिकेने लागलीच दुस:या टप्प्यातील निधीची मागणी शासनाकडे केली आह़े दुस:या टप्प्यातील निधीपूर्वी शासनाच्या समितीकडून झालेल्या कामांची पाहणी केली जाईल़ निधीसाठी राज्य शासनामार्फत केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करावा लागणार असल्याने महापालिकेने आतापासूनच प्रक्रियेला सुरुवात केली आह़े पाणी योजनेत झालेल्या वादविवादांमुळे जवळपास वर्षभर योजनेचे काम बंद होत़े सदर योजनेत जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्यासह सात जलकुंभ, जलवाहिन्यांची कामे या योजनेत प्रस्तावित आहेत़ दुस:या टप्प्यातील निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असले तरी पाठपुरावा आवश्यक आह़े