शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

मृत्युदर ३ टक्क्यांवर घसरला, मात्र मृत्यूचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 17:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील मृत्युदर ३ टक्के इतका खाली आला आहे. एप्रिल महिन्यात मृत्युदर २५ टक्के इतका ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील मृत्युदर ३ टक्के इतका खाली आला आहे. एप्रिल महिन्यात मृत्युदर २५ टक्के इतका होता. त्यानंतर जून महिन्यात ११ टक्के इतका झाला होता. आॅगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर मृत्युदर मात्र ३ टक्के इतका खाली आला आहे.जिल्ह्यातील २०५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांचे प्रमाण वाढले आहे. मात्र रुग्णसंख्या वाढल्यामुळे मृत्युदरात घसरण झाल्याचे दिसते आहे.दरम्यान, मृतांपैकी केवळ १७ रुग्णांचा मृत्यू निव्वळ कोरोनामुळे झाला आहे. उर्वरित १८८ रुग्णांना कोरोनासोबतच इतर व्याधीही होत्या. मृतांमध्ये, कोरोना व अन्य एक व्याधी असलेल्या ६६ जणांचा समावेश आहे. कोरोना व इतर आणखी दोन प्रकारच्या व्याधी असलेल्या ७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ५० रुग्णांना कोरोना सोबतच अन्य तीन व्याधी जडलेल्या होत्या.