शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरच्या धडकेने जखमी युवकाचा मृत्यू

By admin | Updated: June 2, 2017 12:56 IST

खामखेडा ते टेकवाडे दरम्यान घडलेली घटना

 ऑनलाईन लोकमत

शिरपूर,दि.2 - तालुक्यातील तापी नदीच्या पात्रातून बेकायदेशीररित्या मोठय़ा प्रमाणावर वाळू वाहतूक केली जाते. मंगळवारी वाळू घेऊन भरधाव वेगाने येणा:या ट्रॅक्टरने समोरून येणा:या दुचाकी स्वाराला उडविले. उपचारादरम्यान जखमीचा बुधवारी मृत्यू झाला.  
मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास खामखेडा ते टेकवाडे गावादरम्यान हा अपघात झाला़ टेकवाडे येथील दीपक ब्रिजलाल कोळी (18) हा युवक अर्थे येथील मंडप डेकोरेशन येथील काम आटोपून  दुचाकीने घराकडे निघाला होता. त्याचवेळी समोरून भरधाव येणा:या ट्रॅक्टरने त्यास जोरदार धडक दिली़ घटना घडल्यानंतर काही वेळानंतर  विजय चौधरी याने घटनेचे वृत्त गावात व जखमीच्या नातेवाईकांना सांगितल़े दरम्यान, संशयित ट्रॅक्टर चालकाने ट्रॉली सोडून ट्रॅक्टर घेवून पळ काढला़   
जखमी दीपक कोळी यास तातडीने येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केल़े मात्र डोक्यास जबर मार लागल्यामुळे  त्यास जिल्हा रूग्णालयात हलविल़े मात्र उपचार सुरू असताना बुधवारी संध्याकाळी त्याचा मृत्यू  झाला़ दीपकच्या पश्चात आई, वडील, 1 मोठा भाऊ असा परिवार आह़े