शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

६६ घरकुल धारकांना धनादेश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 22:06 IST

शिंदखेडा नगर पंचायत : पहिला हप्त्याचे झाले वाटप

शिंदखेडा : येथील नगर पंचायत मार्फत ६६ घरकुल धारकांना धनादेशांचे वितरण नुकतेच करण्यात आले.नगर पंचायत वाचनालय सभागृहामध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नगराध्यक्षा रजनी वानखेडे यांच्यासह गटनेते अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष भिला बारकू माळी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, युवराज माळी, नगरसेवक आर.एच. भामरे, नगरसेवक किसन सकट, चेतन परमार, विनोद पाटील, अर्जुन भिल उपस्थित होते.या कार्यक्रमात ६६ घरकुल धारकांना प्रत्येकी वीस हजार रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले.तसेच प्रत्येकी दोन लाख ५० हजार रुपये मिळणार आहे. यातील वीस हजारांचा प्रथम हप्ता या कार्यक्रमात देण्यात आला. घरकुल बांधकामासाठी लागणाऱ्या रक्कम उर्वरित बांधकाम झाल्यावर दुसरा हप्ता रुपये ४० हजार नंतर जसजसे बांधकाम पूर्ण होईल तसतसे पैसे पाठवण्यात येणार आहेत.धनादेशाच्या वितरण केल्यामुळे घरकुल धारकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. या कार्यक्रमासाठी नगरपंचायत अधिकारी, कर्मचाऱ्यांसह गावातील लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे