शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या खंडामुळे पिके करपण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 18:55 IST

शेतकरी संकटात : १० महसूल मंडळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

ठळक मुद्देहवामान खात्याच्या भाकितावर विश्वास ठेवून शेतकºयांनी पेरण्या केल्या. मात्र आता संपूर्ण खरीप हंगामच संकटात सापडला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास हंगाम वाया जाण्याची भीती आहे. पाऊसच न झाल्याने पाणीटंचाईची स्थिती कायम असून त्यात आणखी भर पडत चालली आहे. साक्री तालुक्याचा अपवाद वगळता प्रकल्पांमध्येही फारसा साठा झालेला नाही. सध्या ९ टॅँकरद्वारे ११ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. या एकंदर परिस्थितीमुळे जिल्हा टंचाईग्रस्त घोषित करून सवलतींचा शेतकºयांना लाभ द्यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. जिल्ह्यातील ३९ महसूल मंडळांपैकी धुळे तालुक्यातील बोरकुंड, शिरुड, आर्वी, फागणे, मुकटी व सोनगीर, तसेच शिंदखेडा तालुक्यातील विखरण, साक्री तालुक्यातील कासारे, म्हसदी व शिरपूर तालुक्यातील थाळनेर या ठिकाणी ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तेथील पिकांची स्थि

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात पावसाने दुसºयांदा खंड दिला असून पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील ३९ महसूल मंडळांपैकी १० मंडळांमध्ये आतापर्यंत ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला असून तेथील पिके करपत चालली आहे. परिणामी, शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. परंतु मध्ये दोनवेळा पावसाने खंड दिल्याने पिकांना तसेच प्रकल्पांनाही फारसा फायदा झालेला नाही. जून महिन्यात झालेल्या पावसानंतर पेरण्यांना प्रारंभ झाला. परंतु नंतर पावसाने मोठा खंड दिला. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ ओढवली होती. बहुसंख्य शेतकºयांनी दुबार पेरणीही केली. परंतु १३ जुलैपासून पुन्हा पावसाचे पुनरागमन झाले. परंतु आठवडाभर केवळ रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे पिकांना तात्पुरते जीवदान मिळून उर्वरीत पेरण्या आटोपल्या. मात्र त्यानंतर गेल्या तीन आठवड्यांपासून पाऊस नाही. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.