शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहूल गांधी यांचे धुळ्यात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 16:06 IST

एसएसव्हीपीएस मैदानावर होत आहे सभा

ठळक मुद्देराहूल गांधींचे दुपारी ३.३० वाजता आगमनराहूल गांधींचे दुपारी ३.३० वाजता आगमन

आॅनलाइन लोकमतधुळे- कॉँग्रसेचे राष्टÑीय अध्यक्ष तथा खासदार राहूल गांधी यांचे आज दुपारी ३.३० मिनीटांनी धुळ्यात आगमन झाले. त्यांच्या उपस्थितीत सभेला सुरूवात झालेली आहे. व्यासपीठावर महाराष्टÑाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, आमदार अमरिश पटेल, कुणाल पाटील आदी उपस्थित आहेत खासदार राहूल गांधी यांची शहरातील एसएसव्हीपीएस मैदानावर सभा होत आहे.राहूल गांधी यांचे गोंदूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथून ते सभास्थळी रवाना झाले. सभेच्या सुरवातीला पुलवामा हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.राहूल गांधी यांच्या सभेसाठी धुळे शहरासह धुळे ग्रामीण, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल झालेले आहेत.

 

टॅग्स :Dhuleधुळे