शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

मोफत तांदूळ प्रकरणी तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:23 IST

रिपाई : सुतारे येथील स्वस्त धान्य दुकानावर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साक्री तालुक्यातील सुतारे येथील स्वस्त धान्य दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळाचे पुरेशा प्रमाणात वाटप केले नसल्याची तक्रार रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या आठवले गटाने केली आहे़यासंदर्भात रिपाईचे जिल्हाध्यक्ष शशीकांत वाघ, जिल्हा महासचिव राजु शिरसाठ, जिल्हा उपाध्यक्ष प्रेम अहिरे, धुळे जिल्हा सरचिटणीस मुकूंद शिरसाठी आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून ही तक्रार केली आहे़निवेदनात म्हटले आहे की, साक्री तालुक्यातील सुतारे येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक २१० मधून ताईबाई शांताराम पाडवी यांनी प्रति युनीट पाच किलो प्रमाणे मोफत तांदूळाचे वाटप न करता कमी प्रमाणा तांदूळ दिल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी पक्षाकडे केल्या आहेत़गावातील लाभार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर अपर तहसिलदारांनी १८ एप्रिल रोजी सुतारे गावाला भेट दिली होती़ गावातील वीस लाभार्थ्यांना कमी तांदूळ मिळाल्याचे जबाब तलाठ्यांनी नोंदविले आहेत़लॉकडाउनमध्ये गरजूंचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने मोफत तांदूळ उपलब्ध करुन दिला असताना कोट्याप्रमाणे धान्य वितरीत केलेले नाही़ त्यामुळे सुतारे येथील दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे