शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

गच्चीवर झोपल्याची संधी साधत चोरटय़ांनी केली शिरपूरात घरफोडी

By admin | Updated: June 24, 2017 13:08 IST

प्रेमकमल नगर कॉलनी परिसरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या घरफोडीत अज्ञात चोरटय़ांनी 19 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

ऑनलाईन लोकमत 

शिरपूर,दि.24 - शहरातील प्रेमकमल नगर कॉलनी  परिसरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या घरफोडीत अज्ञात चोरटय़ांनी 19 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. घरमालक गच्चीवर झोपले असल्याची संधी साधत चोरटय़ांनी घरफोडी केली. याप्रकरणी शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. 
धुळे तालुक्यातील बोरीस येथील हेमंत जगन्नाथ चौधरी हे व्यवसायानिमित्त शिरपूर येथील प्रेमकमल नगर कॉलनीतील कपिल पाटील यांच्या घरात भाडय़ाने राहतात. बुधवारी रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर हेमंत व त्यांच्यासोबत राहणारा शरद मुरलीधर शिंदे हे रात्री 11 वाजता गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. गुरुवारी पहाटे ते खाली उतरले. त्यावेळी  त्यांना त्यांच्या घराचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. त्यांनी घरात तपासणी केली असता त्यांना 19 हजार रुपये रोख लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासंदर्भात हेमंत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  गुन्हा दाखल झाला आहे.