शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

चिकसेत उद्या हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 21:33 IST

शोभायात्रा उत्साहात : गुरुवारी होमहवन, पूजेसह विविध कार्यक्रम 

पिंपळनेर : येथे लोकवर्गणीतून बांधलेल्या मंदिरात हनुमान मुर्तीची प्राणप्रतिष्ठा शुक्रवार ३१ रोजी करण्यात येणार आहे. यानिमित्त बुधवारी मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. गुरुवार ३० रोजी होमहवनासह पूजा करण्यात येणार येणार आहे.सात फुट उंचीची व सुमारे ६५१ किलो वजनी पवनपुत्राच्या मुर्तीची बुधवारी संपुर्ण गावातून सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणूकीत हजारोंच्या संख्येने अबालवृद्धांसह महिलाही सहभागी झाल्या होत्या.  मिरवणुकी दरम्यान नविन मुर्तीची महिलांकडून आरती करण्यात आली. यावेळी प्रत्येक घरातून भंडाºयासाठी तांदूळ दान देण्यात आला. गावातून जमा झालेल्या तांदळाने हनुमानाची मुर्ती एका कंडीत झाकण्यात येईल. मिरवणुकीअंती साधारणत: आठ क्विंटल तांदुळ जमा झाला. साक्री तालुक्यातील चिकसे येथिल अनेक वषार्पासून संकल्पित असलेले श्री हनुमान मंदिर अखेर साकार झाले. शेकडो वर्ष जुन्या मारूती मंदिराचा जिर्णोद्धार करून त्याच ठिकाणी नविन मंदिर बांधण्यात आले. मंदिर उभारणीसाठी चिकसे ग्रामस्थांनी गाव वर्गणीतून तब्बल १५ लाख रुपये जमवले.गुरुवार ३० रोजी मंदिराच्या प्रांगणात १५ जोडप्यांकडून होम हवनासह पुजा केली जाणार आहे. शास्त्रोक्त मंत्रोच्चार महंत मकरंदबुवा वैद्य हे करत असून त्यांच्या साथीला बाहेर गावाहून आलेले पुजारी पुजा सांगतील. नविन मुर्तीर्ची प्राणप्रतिष्ठा उद्या शुक्रवार ३१ रोजी सकाळी नऊ वाजेपासून सुरू होणार आहे. नंतर कळस चढविण्याचा कार्यक्रम होईल. महाप्रसादाचा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजेपासून सुरू होईल. बुधवारी रात्री ह.भ.प. विजय महाराज काळे पिंपळनेरकर यांच्या किर्तनानंतर गुरुवारी रात्री नऊ वाजता ह.भ.प. जयराम बाबा गोंडेगावकर यांचे किर्तन होणार आहे. कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चिकसे ग्रामस्थांनी केले  आहे.

टॅग्स :Dhuleधुळे