शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

चिमठाणे, दलवाडे, पिंपरी गावे प्रतीबंधीत क्षेत्र घोषीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 21:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिमठाणे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे राहत असल्येल्या ५५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने चिमठाणे ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिमठाणे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे राहत असल्येल्या ५५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने चिमठाणे गावात भीतीचे वातावरण आहे़ गावात कुणीही बाहेर निघत नसल्याने स्मशान शांतता आहे़बाधित महिलेच्या संपर्कात अनेक व्यक्ती आल्याचे देखील उघड झाले आहे़ चिमठाणे, दलवाडे, पिंपरी गावांचा परिसर सील करण्यात आला आहे़ तसेच चिमठाणे येथील आशा वर्कर व मदतीस यांनी सर्वेक्षण सुरु केले आहे़ चिमठाणे परिसरातील नागरिकांची विचारपूस करून नावनोंदणी केली जात आहे़नागरीकांनी देखील लॉकडाउनचे तंतोतंत पालन करुन प्रशासनाला सहकार्य केले आहे़ गुरुवारी दुपारी पोलीस प्रशासनाने ध्वनीक्षेपकावरुन गावकऱ्यांना विविध सूचना दिल्या़ चौफुलीपासून ते गावात बंदबोस्त आहे़ अत्यावश्यक सेवा देखील बंद करण्यात आल्या आहेत़ शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक दुर्गेश तिवारी व चिमठाणे येथील पोलीस मनोज ठाकरे, तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे़कोरोना बाधित महिला राहत असलेला महिलेचा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. पोलिसांनी दिवसा आणि रात्रीचीही गस्त वाढवली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे