शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 16:51 IST

ग्रामीण भागातील २ हजार ८५० जलस्त्रोतांची करणार तपासणी

ठळक मुद्दे१ एप्रिलपासून जलस्त्रोत तपासणीस सुरूवातजिल्ह्यातील २ हजार ८५० जलस्त्रोतांची तपासणी करणारप्रगोग शाळेत होणार तपासणी

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यातील सार्वजनिक जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी अभियानास १ एप्रिलपासून सुरूवात झालेली आहे. ही तपासणी ३१ मे पर्यंत करण्यात येईल. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे जिओ फेन्सिंग मोबाईल अ‍ॅपद्वारे ही तपासणी करण्यात येत आहे.या अभियानात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २ हजार ८५० जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी होणार असून, जलस्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण होणार आहे.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)सह पाणी गुणवत्ता व संनियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर रासायनिक तपासणी अभियान व स्वच्छता सर्वेक्षण राबविले जाते. यंदा पावसाळ्यापूर्वी राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षण व रासायनिक तपासणी अभियानास १ एप्रिलपासून सुरूवात झाली. ग्रामीण भागातील २ हजार ८५० जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी जिओ फेन्सिंग मोबाईल अ‍ॅपद्वारे केली जात आहे. या अ‍ॅपची निर्मिती ‘एमआरएसएसी’नागपूर मार्फत करण्यात आली आहे. हे अभियान राबविण्याचे हे तिसरे वर्ष आहे.या अभियानात जलसुरक्षक यांनी गावातल सार्वजनिक जलस्त्रोतांचे नमुने घ्यायचे आहेत. यासाठी त्यांना ग्रामसेवक व आरोग्यसेवक सहकार्य करणार आहेत.घेतलेले नमुने भुजल सर्वेक्षण विभागाच्या जिल्हा व उपजिल्हा स्तरावरील धुळे, दोंडाईचा व शिरपूर प्रयोगशाळांमध्ये तपासले जाणार आहेत. या अभियानाबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांनी संबंधित यंत्रणेला दिलेले आहेत. अभियानाच्या यशस्वीतेसाठी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले असून, जिल्हा व तालुका कक्षातील तज्ज्ञ, सल्लागार परिश्रम घेत आहेत. 

टॅग्स :Dhuleधुळे