शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

‘प्रेमाचा दिवस’ शांततेत साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:40 IST

पोलीस प्रशासन : शहरात राहणार यंत्रणा सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : व्हॅलेंण्टाईन डे अर्थात प्रेमाचा दिवस हा सर्वत्र साजरा केला जातो़ धुळ्यात देखील हा दिवस साजरा होत असताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी तरुण-तरुणांनी घ्यावी़ सर्वांनी कायद्याचे पालन करावे़ अन्यथा, कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी केल्या आहेत़ विरोधाची शक्यतादरवर्षाप्रमाणे यंदाही व्हॅलेंण्टाईन डे हा दिवस सर्वत्र साजरा होणार आहे़ पाश्चात्य संस्कृति असल्याचे सांगत काही पक्षाच्या पदाधिकाºयांकडून विरोध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही़ या अनुषंगाने शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार असल्याचे सुत्रांनी सांगितले़विद्यार्थ्यांचा जल्लोषप्रेमाच्या दिवसाच्या औचित्य साधून काही तरुण-तरुणींकडून महाविद्यालय परिसरात जल्लोष होऊ शकतो़ त्यामुळे याठिकाणी महाविद्यालयाच्या प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे़ गरज भासल्यास बंदोबस्तहा दिवस कोणी साजरा करतो तर काही जणांकडून विरोध होत असतो़ विरोधाला डावलून हा दिवस जल्लोषात साजरा करण्याचे प्रमाण तुलनेत जास्त आहे़ त्या अनुषंगाने साध्या वेशात पोलिसांचा बंदोबस्त राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही़ दरम्यान, प्रेमाच्या या दिवसाचे शांततेने आणि आनंदाने स्वागत करायला हवे़ 

टॅग्स :Dhuleधुळे