शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

कारची पोलीस जीपला धडक, पाच जखमी

By admin | Updated: January 24, 2017 00:50 IST

कराची खुटांजवळील घटना : चालकाविरुद्ध गुन्हा

धुळे : नंदुरबारकडे जाणा:या पोलीस जीपला भरधाव कारने धडक दिल्याची घटना रविवारी पहाटे शहरातील कराचीवाला खुंटजवळ घडली़ त्यात नंदुरबार येथील दोन पोलीस कर्मचा:यांसह पाच जण जखमी झाले आहेत़ नंदुरबार मुख्यालयातील पो़कॉ. विशाल विजय गावीत, पो़ना. बिंद्या फुलजी पाडवी हे  पोलीस जीपने (क्ऱएमएच 39 ए 0235)  22 जानेवारी रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास शहरातील जुन्या आग्रा रोडने नंदुरबारकडे जात असतांना त्यांच्या जीपला पारोळा रोडवरील  कराची वाला खुंटाजवळ सुरतकडून एरंडोलकडे भरधाव वेगाने जाणा:या कारने (क्ऱ जी़जे 05 सी़एच 5286) किनर साईटच्या दरवाजावर जोरदार धडक दिली़ त्यात वरील दोघे पोलीस कर्मचा:यांसह कारमधील शेख जावेद शेख गुलाम, खान हारून रशीद दोघे (रा़ लिंबायत, सुरत, गुजरात) व                  कारचालक शेख करीम शेख  दिलावर (वय 35, रा़ रेल राहत कॉलनी, मिठी खाडी, सुरत) हे जखमी झाल़े याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अरुण शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  कार चालक शेख करीम शेख दिलावर विरुध्द भादंवि कलम 279, 337, 427 व मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आह़े