शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

पांझरेचा पूर ओसरला, चार पुल मात्र वर्दळीसाठी बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 11:50 IST

तीन पुलावरच भीस्त : पुराच्या पाण्यात मांजरीचा एक वाहून गेला

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यात झालेला मुसळधार पाऊस आणि या भागातील लहान-मोठी धरणे ओसंडल्यामुळे पांझरा नदीला पूर आला़ धुळ्यानजिक बायपासवरील पूल, शहरातील मोठा पूल आणि कुमारनगरातील पूल वगळता पांझरेवरील चारही पूल वाहतुकीसाठी बंदच करण्यात आले़ आता पश्चिम पट्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पांझरेला आलेल्या पुराचे प्रमाण तसे कमी झाले आहे़ पाणी मात्र वाहत असल्यामुळे सुरक्षितता म्हणून पांझरेवरील चारही पूल आजही वाहतुकीसाठी बंदच ठेवण्यात आलेले आहेत़ परिणामी अन्य तीन मोठ्या पुलावरील वर्दळ वाढलेली दिसत आहे़ बंद करण्यात आलेल्या पुलाची डागडुजी केली जाईल़ त्यानंतर पुल वापरण्यायोग्य आहेत का, याची चाचपणी केली जाईल़ परिणामी वर्दळ सुरु केली जाणार असून तुर्तास पूल बंदच आहे़ पांझरेत प्रौढ वाहून गेलासाक्री तालुक्यात आजच्या स्थितीतही पांझरा नदीतील पाण्याला ओढा प्रचंड प्रमाणात आहे़ साक्री तालुक्यातील मांजरी येथे राहणारे मुंग्या बुधा बिलकुळे (५६) हे सोमवारी रात्री पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले़ त्यात ते मृत झाल्याने त्यांचा मृतदेह शोधून पाण्याच्या बाहेर काढण्यात आला़ मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला़ 

टॅग्स :Dhuleधुळे