शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

धुळ्यात राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसतर्फे पाकिस्तानच्या पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 12:40 IST

हल्याचा केला निषेध, शिवसेनेतर्फे हाफिज सईदच्या पुतळ्याला दिली फाशी

ठळक मुद्देराष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसने दिल्या पाकिस्तानविरोधी घोषणामहाराणा प्रताप चौकात केले पुतळ्याचे दहन

आॅनलाइन लोकमतधुळे-जम्मु-काश्मिरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्याचा राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. तसेच शहरातील महाराणा प्रताप चौकात पाकिस्तानच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर शिवसेनेतर्फे जैश -ए-मोहंमद बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याच्या प्रतिमेला फासावर लटकवले.जम्मूहून काश्मिरला जाणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर गुरूवारी दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला. या हल्यात ४२ जवान शहीद झाले. देशात सुरक्षा जवानांवर झालेला आतापर्यंतच सर्वात मोठा हल्ला असून, या हल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. मागील पाच वर्षात दहशतवाद्यांचे अनेक मोठे हल्ले देशावर झाले आहेत. हे सरकार काय कारवाई करणार असा प्रश्न राष्टÑवादीने उपस्थित केला आहे. या हल्याच्या निषेधार्थ राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसतर्फे पाकिस्तानच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी संघटनेचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.तर शिवसेनेने जिल्हा कार्यालयाबाहेर जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याच्या पुतळ्याला फाशी दिली. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे