शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

गतिरोधकाचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 22:29 IST

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक : कमखेडे फाट्यावर एक ठार

वर्शी : कमखेडे फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना २३ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान, यामुळे गतिरोधकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.वर्शी गावाहून कमखेडे येथे घरी दुचाकीने जात असलेल्या मनोज हनुमंत भट (वय ४२) यांना पहाटे ३ ते ५ वाजेच्या सुमारास कमखेडा फाट्यावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही धडक ही जोरदार होती की, काही अंतरापर्यंत दुचाकी फरफटत गेली. यात दुचाकीचा पार चुराडा झाला आहे.याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. आत्माराम माळी, पी.टी. माळी करीत आहेत.त्यांच्या पश्चात वयोवृद्ध अपंग माता-पिता, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

टॅग्स :Dhuleधुळे