शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

गळा आवळून तरुणाचा खून

By admin | Updated: May 6, 2017 18:34 IST

याप्रकरणी एका संशयिताविरूध्द शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 6 -  शिरपूर तालुक्यातील बोरपाणी येथे भु:या ग्यानसिंग ब्राम्हणे (पावरा, वय 38 रा़ राणीमोहीदा ता़ पानसेमल जि़बडवाणी, मध्यप्रदेश) या तरुणास  मारहाण करून झाडाला दोरीने गळफास देत एकाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आह़े  याप्रकरणी एका संशयिताविरूध्द शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  याबाबत  शिरपूर तालुका पोलिसात प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती़  चौकशीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े याबाबत हिरूबाई भु:या ब्राम्हणे यांनी  दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भु:या बाम्हणे याला संशयित धिरू उर्फ धीरेंद्र वांगा मेहता (रा़ राणीमोहीदा) याने 25  रोजी सकाळी 11़30 ते 26 एप्रिल रोजी सकाळी मोटार सायकलीवर बसवून सोबत नेत कोठेतरी मारहाण केली़ त्याचा घातपात करून बोरपाणी शिवारातील एका झाडाला दोरीने गळफास देऊन  खून केल्याचा आरोप केला.  याप्रकरणी संशयित धिरू मेहता याच्याविरूध्द  भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल  करण्यात आला आह़े